अजून एका निवडणूक पूर्व चाचणीचे निकाल जाहीर होऊन मागील महिन्यातील ३
चाचण्यांच्या निकालांची पुनरावृत्ती म्हणजेच काँग्रेस १०० पेक्षा कमी तर
भाजप २०० पेक्षा जास्त असे सर्वेक्षण दाखविण्यात आले.
भाजप २०२ जागा आणि मित्रपक्ष २५ जागा अशा प्रकारे NDA ला २२७ जागा आणि ३६% मते तर काँग्रेस ८९ जागा आणि मित्रपक्ष १२ जागा अशा प्रकारे UPA ला १०१ जागा आणि २२% मते असे आकडे पंडितांनी आज जाहीर केले आहेत! इतर पक्षांना २१५ जागा आणि ४२% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्या अनुषंगाने मागील दोन लोकसभेच्या निवडणुकातील सर्वेक्षणे आणि निकाल ह्यामधील तफावत स्पष्ट करणारी हि आकडेवारी:
लोकसभा निवडणूक: २००९
प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे लागले:

वरील आकडेवारीवरून गेल्या दोन निवडणुकीतील निकालांचा आणि तत्कालीन सर्वेक्षणांचा अभ्यास केला असता सर्वेक्षण अंदाज आणि खरे निकाल ह्यामध्ये तफावत, विसंगती आणि म्हणून निवडणूकपूर्व चाचण्या-सर्वेक्षण हे जनतेची फसवणूक असल्याचे दिसून येते. सुमारे १०० कोटी मतदार गुप्त मतदान पद्धतीने पार पडणाऱ्या निवडणुकीचे मूल्यमापन १०-२० हजार लोकांच्या चर्चेतून करणार्यांनी देखील वरील आकडेवारी लक्षात घ्यायला हवी.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाच्या ह्या वर्षभर चालणार्या मिडीयाच्या भडीमारामुळे 'हवा' निर्माण होते हे मात्र लक्षात घ्यायला हवे! आधुनिक मिडीयावर भांडवलशाहीचा असलेला प्रभाव आणि त्यांचे राजकीय परस्पर हितसंबंध हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
अर्थात, निवडणुकीचे निकाल आणि सर्वेक्षणे ह्यांचा काडीमात्र संबंध नसल्याने जनतेने त्यातील अप-प्रचाराला बळी पडता कामा नये, असेच स्पष्ट होते.

Exit
polls - 2009
|
|||
Media Group
|
NDA
|
Cong+
|
Others
|
CNN-IBN – Dainik Bhaskar
|
165–185
|
185–205
|
135–165
|
Star-Nielsen
|
196
|
199
|
136
|
India TV – CVOTER
|
183-195
|
189-201
|
105-121
|
Pre
polls - 2009
|
|||
Media Group
|
NDA
|
Cong+
|
Others
|
CNN-IBN–CSDS
|
165–185
|
215–235
|
125–155
|
Star–Nielsen
|
184 (BJP 137)
|
257 (Congress 144)
|
96
|
Star–Nielsen
|
191 (BJP 147)
|
203 (Congress 155)
|
3rd Front 104,
4th Front 39
|
Cvoter–The Week
|
186 (BJP 140)
|
234 (Congress 144)
|
3rd Front 112
|
Times of India
|
195 (BJP 138)
|
201 (Congress 146)
|
147
|
प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे लागले:
UPA
- २६२ (काँग्रेस - २०६)
NDA - १५९ (भाजप-११६)
तिसरी आघाडी- ७९
चौथी आघाडी- २७
इतर- १६
चौथी आघाडी- २७
इतर- १६
लोकसभा निवडणूक: २००४
Exit
polls - 2004
|
|||
Media Group
|
NDA
|
Cong+
|
Others
|
Sahara Samay
|
263-278
|
171-181
|
90-102
|
Star News
|
263-275
|
174-186
|
86-98
|
Aaj Tak
|
248
|
189
|
106
|
Zee News
|
249
|
176
|
118
|
NDTV
|
230-250
|
190-205
|
100-120
|
प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे लागले:
UPA
- २१८ (काँग्रेस - १४५)
NDA - १८१ (भाजप-१३८)
डावी आघाडी- ५९
इतर- ८७
इतर- ८७
वरील आकडेवारीवरून गेल्या दोन निवडणुकीतील निकालांचा आणि तत्कालीन सर्वेक्षणांचा अभ्यास केला असता सर्वेक्षण अंदाज आणि खरे निकाल ह्यामध्ये तफावत, विसंगती आणि म्हणून निवडणूकपूर्व चाचण्या-सर्वेक्षण हे जनतेची फसवणूक असल्याचे दिसून येते. सुमारे १०० कोटी मतदार गुप्त मतदान पद्धतीने पार पडणाऱ्या निवडणुकीचे मूल्यमापन १०-२० हजार लोकांच्या चर्चेतून करणार्यांनी देखील वरील आकडेवारी लक्षात घ्यायला हवी.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाच्या ह्या वर्षभर चालणार्या मिडीयाच्या भडीमारामुळे 'हवा' निर्माण होते हे मात्र लक्षात घ्यायला हवे! आधुनिक मिडीयावर भांडवलशाहीचा असलेला प्रभाव आणि त्यांचे राजकीय परस्पर हितसंबंध हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
अर्थात, निवडणुकीचे निकाल आणि सर्वेक्षणे ह्यांचा काडीमात्र संबंध नसल्याने जनतेने त्यातील अप-प्रचाराला बळी पडता कामा नये, असेच स्पष्ट होते.
No comments:
Post a Comment