Sunday, 10 August 2014

जनतेचा 'सर्व्हे' - ओपिनियन पोल

आज मुंबईत काम करणाऱ्या ग्रामीण भागातील सामान्य कामगाराशी कौटुंबिक गप्पा झाल्या.
ट्रेनने प्रवास करणारा हा माणूस येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देऊन गेला.

तो म्हणतो, "दिल्लीत निवडून दिल्यावर ह्या लोकांनी दोन महिन्यात भाडेवाढ आणि महागाई एवढी वाढवून ठेवली कि जर ते इथेहि निवडून आले तर पार वाट लावून टाकतील...!"

मित्रो, हा जो सामान्य आवाज आहे तोच खरा निकाल लावणार आहे.
हा जो जनतेचा 'सर्व्हे' आहे तोच दिल्लीतील काँग्रेस सरकारला बुडवून गेला होता. प्रवासीवर्ग, नोकरवर्ग, तरुणवर्ग, ग्रामीण माणूस सर्व एकजात 'परिवर्तन' मागत होते.

...बाकी मिडिया सर्व्हे, ओपिनियन पोल वैगैरे सब मोहमाया है.

No comments:

Post a Comment