डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्या थोर तत्वज्ञ आणि मुत्सद्दी नेत्याचा
जन्मदिवस ५ सप्टेंबर 'शिक्षकदिन' म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे दुसरे
राष्ट्रपती होते आणि भारतरत्न ह्या सर्वोच्च बहुमानाने त्यांना सन्मानित
केले गेले होते.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री (मानवसंसाधन/मनुष्यबळ) मौलाना आझाद ह्या थोर विद्वान नेत्याचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर 'राष्ट्रीय शिक्षणदिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानाही भारतरत्न ह्या सर्वोच्च बहुमानाने त्यांना सन्मानित केले गेले आहे.
एकूणच शिक्षण क्षेत्रातील आपली महान परंपरा अनेक एकापेक्षाएक सरस उच्चविद्याविभूषित महनियांनी गौरवित करून ठेवली आहे. त्या परिप्रेक्षात आजचे आपले शिक्षणक्षेत्र (मनुष्यबळ/मानवसंसाधन) कुठे आहे?

मा. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शिक्षणक्षेत्रातील अशा स्मृती-विस्मृतीवर थोडाफार प्रकाश टाकायला हवा!
No comments:
Post a Comment