काय चुकलं हो अरविंद केजरीवालचं ?
मिडीयाने गेल्या काही दिवसात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे गुण उधळले आहेत त्याची पोल-खोल आधीच झाली आहे. सर्वेक्षणांच्या नावाखाली जो काही मोदींचा छुपा प्रचार साऱ्या मिडीयावर महिनो-न-महिने चालू आहे हे तर ओपन सिक्रेट आहे. मिडीयामध्ये काय लफडी चालतात ती केजरीवाल च्या शिवाय अजून कोणाला माहिती असेल? अर्धी आम आदमी पार्टी पत्रकारांनी भरलेली आहे.
पेड न्यूज चा प्रकार तर सर्रास चालतो! त्याच पेड न्यूज वाल्या मीडियाची रवानगी आपण सत्तेवर आलो तर तुरुंगात केलि जाईल ह्यात धमकी कसली दिली? हा तर न्याय आहे!
राजकीय नेते तुरुंगात गेले, प्रशसकीय अधिकारी गेले, न्याय मुर्तीही गेले! हे लोकशाहीचे ३ स्तंभ जर शिक्षेला पात्र असतील तर तो चौथा स्तंभ म्हणजे मिडिया का तुरुंगात जाणार नाही?
केजरीवालच्या मुखातून भारतीय लोकशाही आणि राज्य-घटनाच हे बोलतेय असे दिसून येते.

No comments:
Post a Comment